अंघोळ ही दैनंदिन क्रिया असली तरी यासंबधीत वैज्ञानिक आणि धार्मिक नियम पाळणे गरजेचे आहे.


अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ आणि मन प्रसन्न होते. यामुळे रोज अंघोळ केलीच पाहिजे.


अन्न खाल्ल्यानंतर कधीही लगेच स्नान करू नये. यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो.


सकाळीच अंघोळ करावी. सकाळी स्नान केल्यावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


अंघोळीनंतर नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. अस्वच्छ कपडे घातल्यास शरीर पुन्हा घाण होते.


अंघोळ केल्याशिवाय पूजा करू नये किंवा पूजेशी संबंधित वस्तूंना स्पर्श करू नये.


हिंदू मान्यतेनुसार कधीही नग्न अवस्थेत स्नान करू नये.

VIEW ALL

Read Next Story