बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढते, हा एकच फायदा आपल्याला माहिती असतो. पण बदाम खाण्याचे असंख्य फायदे आहेत.

Jan 21,2024


बदामात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, चरबी, वनस्पती प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक असतात.


बदाम खाल्ल्याने स्त्रीला विविध रोगांचा धोका कमी होतो. वयाची 30 शी ओलांडलेल्या महिलांनी दररोज बदाम खायला हवेत.


बदाम खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. यात मोठ्या प्रमाणात मग्नॅशिअम आढळते.


बदाममध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम आढळते. ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.


बदाम खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते.


बदामामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचा नितळ व सतेज राहते.


जर तुम्ही जेवल्यानंतर बदाम खात असाल तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

VIEW ALL

Read Next Story