82 वर्षीय अमिताभ बच्चन फिटनेससाठी खातात ‘या’ झाडाची पानं

नेहा चौधरी
Feb 16,2025


बिग बी हे वयाच्या 82 व्या वर्षीदेखील तरुणांना लाजवेल असं त्यांचं फिटनेस आहे.


वयाच्या या टप्प्यातही ते काम करताना दिसतात आणि इतरांसाठी ते प्रेरणास्थानी आहे.


फिटनेससाठी अमिताभ हे निरोगी आहार आणि जीवनशैलीवर भर देतात.


त्यांचा आहार हा खूप साधा, हलका आणि पौष्टिक असतो.


आहारासोबत ते नियमितपणे व्यायामदेखील करतात. ते दररोज किमान 1 तास व्यायाम करतात.


त्यांच्या फिटनेसचं अजून एक रहस्य समोर आलंय.


अमिताभ एका विशिष्ट झाडाच्या पानाचं सेवन दररोज करतात.


औषधी गुणधर्म असलेले हे झाडाचं पान म्हातारपणातही तारूण्य टिकवून ठेवण्यास मदत करतं.


अमिताभ बच्चन दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पानं खातात.


तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक – विरोधी, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.

VIEW ALL

Read Next Story