पृथ्वीवरील 'या' 5 Blue Zone मधील नागरिकांना लाभतं 100 वर्षांचं आयुष्य

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 17,2024

जगातील 'या' 5 Blue Zoneमधील लोकं जगतात 100 वर्षे तेही कोणत्याही आजाराशिवाय.

ज्या ठिकाणाचे लोक जवळपास 100 वर्ष जगतात. त्या ठिकाणांना शास्त्रज्ञ ब्लू झोन म्हणून संबोधतात.

ब्लू झोनची संकल्पना सर्वात आधी शास्त्रज्ञ गिएनी पेस आणि माइकल पॉलेन यांनी मांडली होती.

हे दोघे पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगणाऱ्या लोकांविषयी अधिक माहिती मिळवण्याचे काम आणि अभ्यास करत होते.

इटलीमध्ये नूओरो प्रांतात सार्डिनिया नावाच्या एका जागेचा शोध केला होता

दावा केला होता की, इथे पुरुषांचे वय सरासरी 100 वर्षांच्या आसपास असते

पृथ्वीवर असे 5 ब्लू झोन

ग्रीसमधील इकारिया, इटलीमधील सार्डिनिया, जपानमधील ओकिनावा, अमेरिकेतील लोमा लिंडा आणि कोस्टा रिकामधील निकायो

आजारी पडण्याचे प्रमाण कमी

लोकांच्या दीर्घायुष्यात जीन्सची महत्त्वाची भूमिका असते. तसेच आहार, सवयी आणि जीवनशैली खूप महत्त्वाचे आहे.

हे लोक फार कमी मांस आणि मासे खातात आणि त्यांच्या एकूण आहारात 95 टक्के शाकाहारी असतात.

या भागातील लोकांमध्ये रक्तदाब, मधुमेह, किडनी आणि हृदयविकारांचे प्रमाण कमी आहे.

VIEW ALL

Read Next Story