ही यादी आणि आकडेवारी पाहून चेन्नईपेक्षा मुंबईचा विजयाचा स्ट्राइक रेट अधिक असल्याचं म्हणावं लागेल.
आरसीबीने 3 आयपीएल फायनल्समध्ये धडक मारली असून त्यांना एकदाही चषक जिंकता आलेला नाही.
तुमचा विश्वास बसणार नाही पण या यादीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चौथ्या स्थानी आहे.
3 फायनल्सपैकी 2 वेळा कोलकात्याने अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं आहे.
कोलकाताचा संघ आतापर्यंत 3 आयपीएल फायनल्समध्ये खेळला आहे.
मुंबई खालोखाल कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल्समध्ये धडक मारली आहे.
यापैकी तब्बल 5 वेळा मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चषकावर नाव कोरलं आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 6 पर्वांमध्ये फायनल्सचे सामने खेळले आहेत.
चेन्नई खालोखाल सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळणारा संघ आहे मुंबई इंडियन्स.
या सर्व पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व धोनीनेच केलं आहे हे विशेष.
त्यामुळेच 14 पैकी 10 वेळा चेन्नईने फायनलचा सामना खेळला आहे.
चेन्नईवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आलेली. त्यामुळे 16 फैकी 14 पर्वांमध्येच चेन्नईचा संघ खेळला.
आयपीएलमध्ये 10 व्यांदा चेन्नईच्या संघाने फायनल्समध्ये धडक मारली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने गुजरातला पराभूत करत आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
सर्वात जास्त वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळणारे संघ कोणते पाहिलं का?