जगात कधी प्रामाणिक प्राण्याचे नाव घेतले जाते..
तेव्हा कुत्र्याचे नाव सर्वात वर असते.
कुत्रे दिवसाच्या तुलनेत रात्रीचे जास्त भुंकतात.
पण कुत्रे रात्रीचे का भुंकतात तुम्हाला माहिती आहे का?
कुत्र्यांना रात्रीचा एकटेपणा वाटतो.
दिवसभरात पुरेसा शारिरीक आणि मानसिक आराम न मिळाल्याने कुत्रे रात्रीचे भुंकतात.
रात्रीच्यावेळी खूप थंडी वाजल्यानेदेखील कुत्रे भुंकतात.
अनेकदा दुसऱ्या कुत्र्यांना मेसेज पोहोचवण्यासाठी भुंकतात.
जखम झाल्यावरही कुत्रे भुंकत असतात.
हायड्रोसेफलस सारख्या आजाराने ग्रस्त असल्यावरही कुत्रे भुंकतात.