भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरात 70000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन आहेत. चला जाणून घेऊयात
तर सर्वाधिक रेल्वे स्टेशन हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तिथे सुमारे 550 रेल्वे स्टेशन आहेत,
या 550 रेल्वे स्टेशनपैकी 230 उत्तर मध्य रेल्वेमध्ये आहेत. आणि 170 पेक्षा जास्त ईशान्य रेल्वे झोनमध्ये येतात.
उत्तर प्रदेशातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक गोरखपूर रेल्वे स्टेशन आहे. याशिवाय प्रमुख रेल्वे स्थानकांच्या यादीत मथुरा जंक्शन आणि कानपूर जंक्शनचा समावेश आहे.
जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म असलेल्या रेल्वे स्टेशनच्या यादीतही याचा समावेश आहे.