आर्मी कँटीनमध्ये एक बिअर कितीला मिळते? बाजारापेक्षा किती स्वस्त असते?

आर्मी कँटीनमध्ये मिळणाऱ्या सामानाची किंमत MRP पेक्षा कमी असते.

याचं कारण आर्मी कँटिनला जीएसटीमधून सूट दिली जाते. यामुळे तेथील सामान स्वस्त असतं.

येथे सामान खरेदीसाठी प्रत्येक अधिकाऱ्याला रँकप्रमाणे मर्यादा असते.

आर्मी कँटीनमध्ये मद्यही मिळतं आणि त्याचा कोटाही प्रत्येक अधिकाऱ्याप्रमाणे ठरवली जाते.

कँटीनमध्ये टॅक्स जास्त असल्याने मद्य कमी किंमतीत उपलब्ध असतं.

एका बिअरबद्दल बोलायचं गेल्यास एका बाटलीसाठी 49 रुपये कमी मोजावे लागतात.

जर तुम्ही बाहेरुन बिअर खरेदी केली तर त्यासाठी 110 रुपये मोजावे लागतात.

महागड्या बिअरचा दरही त्या तुलनेत आर्मी कँटीनमध्ये अर्धा असतो.

म्हणजेच कँटीनमध्ये तुम्हाला जवळपास अर्ध्या किंमतीत मद्य मिळतं.

VIEW ALL

Read Next Story