प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Nov 03,2023


एल्विशवर कोब्रा जातीच्या सापाच्या विषाची तस्करी करण्याचा गंभीर आरोप झाला आहे.


पण तुम्हाला माहितीये का की सापाचं विष किती रुपयाला विकलं जातं?


भारतात सापडल्या जाणाऱ्या कोब्रा सापाच्या विषाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.


हे विष इतके भयानक असते की काही मिनिटांमध्ये माणसाचा जीव घेऊ शकते.


पण काही लोक याचा उपयोग नशा करण्यासाठी करतात.


कोब्राच्या एक ग्राम विषाची किंमत 4 हजार रुपयांपासून 26 हजार रुपयांपर्यंत आहे.


कोब्रा जितका जास्त विषारी तेवढे जास्त महाग त्याचे विष असते.


इंटरनॅशनल बाजारात याची किंमत करोडोंच्या घरात आहे.

VIEW ALL

Read Next Story