समोसा हा भारतामधील अनेक लोकांच्या आवडता पदार्थ आहे.
हा मैद्यापासून बनवला जातो. ज्यामध्ये बटाटे, वटाना आणि इतर अनेक गोष्टी असतात.
समोसा हा त्रिकोणी आकारचा असतो. जो चटणीसोबत खाल्ला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का की, समोश्याला हिंदीमध्ये काय म्हणतात?
समोश्याचा इतिहास खूप जुना आहे. तो मध्य आशियातून भारतात आणला गेला आहे.
समोश्याला हिंदीमध्ये 'संबुसक' म्हटले जाते. समोसा हा फारसी शब्द 'सम्मोक्सा' यापासून तयार झाला आहे.