सौंदर्य जपतात

घरात एकट्या असल्यावर त्या घरगुती फेस पॅक, हेअर स्पा आणि बॉडी स्क्रब यांचा वापर करतात.

May 17,2023

ड्रेस ट्राय करतात

नवीन ड्रेस किंवा साडी घेतली असेल तर ते ट्राय करतात. त्यावरुन आपण त्यात कसे दिसतोय शिवाय आपलं वजन वाढलं का हे ते बघतात.

आवडीचे काही तरी बघतात

आज काल सिरीज आणि मूव्ही मोठ्या प्रमाणात आहेत. त्या त्यांचा आवडीनुसार सिरीज किंवा चित्रपट पाहतात.

हॉटेलमधून जेवण मागवतात

हो, त्यांना एकटीसाठी जेवण बनवायला कंटाळा येतो. त्यामुळे त्या त्यांचा आवडीचा पदार्थ हॉटेलमधून ऑर्डर देतात.

सेल्फी आणि व्हिडीओ काढतात

आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अपडेट करण्यासाठी सेल्फी आणि रील्स बनवतात.

मस्त झोपतात

हो जेव्हा त्या घरी एकट्या असतात अनेक दिवसांची झोप त्या पूर्ण करतात. घरात कोणी नसल्यामुळे तशी जबाबदारी नसते. म्हणून त्या अशावेळी पुरेपूर झोप काढतात.

डान्स करतात

हो, अनेक महिलांना डान्स करायला आवडतं. डान्स केल्याने आनंद मिळतो आणि मन प्रसन्न होतं.

गाणी गातात

अनेकांना फक्त गाणे ऐकणेच आवडत नाही तर गाणे गायला देखील आवडते. एकट्यात महिला गाणी गातात.

'मी' टाइम

प्रत्येकाला आजकाल मी टाइम हवा असतो. ज्यात तो आपल्याला हवा तशा गोष्टी करतो. अशावेळी महिला काय करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.

महिला घरात एकट्यात काय करतात?

पुरूषहो, सत्य ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

VIEW ALL

Read Next Story