तुम्ही संपूर्ण पाठीवरही मेहंदी काढू शकता.
तुम्ही बॅकलेस ब्लाउज घालणार असाल तर अशी मेहंदीची डिझाइन्स खुलून दिसतील.
ब्लाउजच्या मागील बाजूला मेहंदीचं डिझाइन काढली जातं आहे. अतिशय सुरेख ती दिसतं आहे.
सध्या हा ट्रेंड सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हुबेहुब ब्लाऊज घातलं आहे. अशी ती मेहंदीची डिझाइन पाहिला मिळते.
यापूर्वी खांदे, मान आणि कंबरवर दागिन्यांच्या जागी मेहंदी काढली जात होती. पण आता चक्क ब्लाऊजच्या जागी मेहंदी डिझायन्स पाहिला मिळतं आहे.
कुठलंही शुभ कार्य असो, लग्न, साखरपुडा असो किंवा बारसं हातावर मेहंदी तर हवीच...पण आता हातावर नाही तर ब्लाऊटच्या जागेवर मेहंदी काढण्याचा ट्रेंड आला आहे.