7500 रेल्वे स्टेशन

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे आहे. देशात एकूण 7500 रेल्वे स्थानके आहेत. चला तर मग जाणून घेऊया सर्वात जास्त प्लॅटफॉर्म संख्या असलेली टॉप 10 रेल्वे स्थानके.

Sep 13,2023

पटणा जंक्शन - 10 प्लॅटफॉर्म

पटणा जंक्शन वरून दररोज जवळपास 4 लाख प्रवासी प्रवास करतात. 15 ट्रॅक्सना कवर करणारे 10 10 प्लॅटफॉर्म आहेत.

प्रयागराज जंक्शन - 10 प्लॅटफॉर्म

प्रयागराज हे अ-दर्जाचे रेल्वे स्थानक आहे. 10 प्लॅटफॉर्म असलेल्या या स्थानकावर 50,000 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

कानपुर सेंट्रल - 10 प्लॅटफॉर्म

कानपुर हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्थ रेल्वे स्थानक आहे. दररोज जवळपास 611 ट्रेन्स या स्टेशनवरुन जातात.

खडगपुर जंक्शन - 12 प्लॅटफॉर्म

खडगपुर स्टेशन वर जगातील तिसरा सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे.

अहमदाबाद जंक्शन - 12 प्लॅटफॉर्म

अहमदाबाद स्थानकावर 12 प्लॅटफॉर्म आहेत. आणि दररोज इथून जवळपास 340 ट्रेन्स जातात.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन - 16 प्लॅटफॉर्म

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन देशातील चौथ्या क्रमांकाचे व्यस्थ रेल्वे स्टेशन आहे.

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन - 17 प्लॅटफॉर्म

चेन्नई सेंट्रल दक्षिण भारतातील सर्वात व्यस्थ रेल्वे स्थानक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - 18 प्लॅटफॉर्म

छत्रपति शिवाजी टर्मिनस वरून दरदिवशी 10 लाख पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात.

सियालदह रेल्वे स्टेशन - 21 प्लॅटफॉर्म

सियालदह रेल्वे स्टेशनच्या 21 प्लॅटफॉर्म्स वरून जवळजवळ 1.8 लाख प्रवासी प्रवास करतात.

हावडा जंक्शन - 23 प्लॅटफॉर्म

हावडा रेल्वे स्टेशन सर्वात व्यस्थ रेल्वे स्टेशन आहे. इथे देशातील सर्वात जास्त 23 प्लॅटफॉर्म्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story