लग्नसराईचा मोहोल

सध्या लग्नसराईचा मोहोल सुरू आहे. त्यामुळे फॅशन कशी करायची यादृष्टीनं सगळेच प्रयत्न करताना दिसतील. (Photo : Zee News)

May 28,2023

मुलींसाठी एक पर्वणी

त्यातून मुलींसाठी तर लग्नसराईसाठी फॅशन करणं ही एक मोठी पर्वणी असते. (Photo : Zee News)

गोंधळात पडू नका

परंतु अनेक जणी गौंधळात की स्टाईलीश पण साधी आणि आरामदायी फॅशन करण्यासाठी नक्का काय करावं लागेल? (Photo : Zee News)

कसा कराल जुगाड

तेव्हा काळजी करू नका तुम्हीही हटके फॅशन करू शकता. या लेखातून आण ते जाणून घेणार आहोत. (Photo : Zee News)

नववधूची तयारी

तुम्ही लग्नसराईत, खासकरून वधूसाठी डार्क रंग ट्रेण्डमध्ये आले आहेत. सध्या गडद लाल रंगाचा दुल्हन लुक ड्रेस मध्ये आहे. (Photo : Zee News)

लाल रंग ट्रेण्डमध्ये

यात तुम्ही बांगड्यांपासून, घागराचोळीपर्यत आणि दागिन्यांपासून ते चपलांपर्यंत लाल रंगाची फॅशन करू शकता. (Photo : Zee News)

रंगसंगती

त्याचसोबत सटल आणि पेस्टल रंग हे गेल्या काही दिवसांपासून वेडिंग सिझनसाठी ट्रेण्डमध्ये आहेत. (Photo : Zee News)

असे आहेत पर्याय

घागरा किंवा लेहेंग्यातही विविध स्टाईल्स या येत आहेत. त्याचसोबत त्यावर क्रॉप टॉपची फॅशन चलतीत आहे. तुम्ही गाऊनही वेअर करू शकता. (Photo : Zee News)

लेहेंगा आणि क्रॉप टॉप

अनेकदा तुम्ही दुपट्टा घेण्यापेक्षा फक्त घागरा चोळी प्रमाणे, लेहेंगा आणि क्रॉप टॉप घालू शकता. (Photo : Zee News)

अनारकली आणि बंदी

अनारकलीचीही सध्या चलती आहे. त्यातून एक्सेसरीजमध्येही बंदीची फॅशन सध्या चर्चेत आहे. (Photo : Zee News)

VIEW ALL

Read Next Story