IAS रिया दाबी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव

आयएएस टीना दाबी प्रमाणेच रिया दाबी या सुद्धा खूप सुंदर आहेत आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. राहते.

Mar 10,2023

रिया दाबी यांचा पगार किती?

नियुक्तीनंतर रिया दाबी यांचा मासिक पगार हा 56,000 रुपये असणार आहे. IAS अधिकाऱ्यांसाठी हा सुरुवातीचा पगार आहे

गेहलोत सरकारमध्ये मोठी जबाबदारी

राजस्थान सरकारने रिया दाबी यांची अलवरमध्ये सहायक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.

देशात मिळवला 15वा क्रमांक

रिया दाबीच्या यशाचे रहस्य तिची IAS टॉपर बहीण टीना दाबी आहे. रियाने नागरी सेवा परीक्षेमध्ये देशात 15 वा क्रमांक मिळवला आहे.

IAS अधिकारी टीना दाबी यांची लहान बहिण

रिया दाबी या महाराष्ट्राची सून असलेल्या IAS अधिकारी असलेल्या टीना दाबी यांची लहान बहिण आहे

VIEW ALL

Read Next Story