राजस्थान विधानसभा निवडणूक एवढी महत्त्वाची का? 10 प्रश्न अन् त्यांची उत्तरं

Swapnil Ghangale
Nov 28,2023

निवडणुकीचा निकाल कधी?

1 - राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी लागणार? उत्तर - 3 डिसेंबर 2023

राजकीय पक्ष कोणते?

2 - राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोणकोणते प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत? उत्तर - काँग्रेस, भाजपा, बीएसपी, सीपीआय-एम, इंडियन नॅशनल लोक दल, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी

माहिती कशी मिळेल?

3 - राजस्थान निवडणुकीसंदर्भातील माहिती कशी मिळेल? उत्तर - भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर

कार्यकाळ किती?

4 - राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ किती? उत्तर - 5 वर्ष

विधानसभेच्या किती जागा?

5 - राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? उत्तर - 200 जागा

मुख्यमंत्री कोण?

6 - राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री कोण? उत्तर - अशोक गहलोत

व्हीव्हीआयपी मतदारसंघ कोणते?

7 - राजस्थानमधील व्हीव्हीआयपी मतदारसंघ कोणते? उत्तर - उदयपुर, सरदारपुरा, झालरापाटन, टोंक, लक्ष्मणगढ, झुंझुनू, चूरू, कोटा उत्तर, खींवसर, सवाई माधोपुर

लोकसभेच्या किती जागा?

8 - राजस्थानमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत? उत्तर - 25

राज्यसभेवर किती खासदार जातात?

9 - राजस्थानमधून राज्यसभेवर किती खासदार निवडून जातात? उत्तर - राजस्थानमधून राज्यसभेवर 10 सदस्य निवडून जातात.

निकाल काय लागला?

10 - 2018 राजस्थान विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला? उत्तर - कांग्रेसने निवडणूक जिंकलेली.

VIEW ALL

Read Next Story