सोशल मिडियावर सध्या सर्वात ग्लॅमरस IAS ऑफिसर प्रियांका गोयल यांचीच चर्चा आहे.
प्रियंका यांची स्टाईल आणि सौंदर्य पाहून मॉडेलही फिक्या पडतील.
तब्बल सहा वेळ परिक्षा दिल्यानंतर प्रियांका गोयल IAS ऑफिसर बनल्या आहेत.
प्रियंका गोयल दिल्लीच्या रहिवासी आहेत.
दिल्लीतच प्रियंका यांचे कॉलेज आणि डिग्री शिक्षण पूर्ण झाले. त्यांनतर त्यांनी UPSC च्या तयारी सुरु केली.
UPSC परिक्षेतील अपयशासह वाढत्या वयामुळे त्यांच्यावर लग्नासाठी दबाव वाढत होता.
अखेरीस 2022 मध्ये त्यांना UPSC परिक्षेत यश मिळाले आणि त्या IAS ऑफिसर बनल्या.