तांदळात एक बांगडी टाका, हा जबरदस्त फायदा

तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का?

एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका.

तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील.

असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.

दुसऱ्या भांड्यातील पाणी पुन्हा पहिल्या भांड्यात टाकून तशीच प्रक्रिया करत राहा.

आता शेवटी जे तांदूळ उरतील त्यात तुम्हाला खडे (दगड) दिसतील. सर्व खडे भांड्याच्या तळाशी राहतात.

या पद्धतीने तांदळातील खडे कमी वेळेत आणि सहज निघतील. याचा व्हिडिओ एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story