'दुल्हन' बनना चाहती हुँ, 'बिवी' नही असं म्हणत क्षमा बिंदू ने तिच्या लग्नाची घोषणा केली होती.
स्वत:शीच लग्न करुन मी खूप खूश आहे. आपण सत:ला फसवू शकत नाही. यामुळे कुणाला दोष देण्याचा प्रश्नच येत नाही. माझे स्वत: वर खूप प्रेम आहे.
जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्र मैत्रीणी अशा 15 जणांच्या उपस्थितीत तिचे लग्न झाले. आईवडील ऑनलाईन सहभागी झाले होते.
स्वत:शी लग्न करण्याच्या या प्रकाराला सोलोगॅमी (Sologamy) म्हणतात. क्षमा बिंदूचा विवाह हा भारतातील पहिला सोलोगेमी विवाह आहे.
11 जून 2022 रोजी क्षमा बिंदूचा हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
स्वत:शीच लग्न करणारी क्षमा बिंदूने नुकताच आपल्या लग्नाच्या पहिला वाढदिवस साजरा केले आहे.
क्षमा बिंदू सोशिओलॉजीमधून कला शाखेची पदवी घेतली आहे.
लहानपणापासूनच मला नवरी सारखं नटण्याची इच्छा होती. मात्र, तिला कधी कुणासबोत लग्न करायचे नव्हते. म्हणून तिने स्वत:शीच लग्न केले.