एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल तर ते ओळखणं कठिण काम असतं.
पण जर तुम्ही त्या व्यक्तीवर नीट लक्ष दिलं तर तुम्ही सहज त्याचं खोटं पकडू शकता.
गरूड पुराणात याचे सविस्तर वर्णन केले आहे, जाणून घेऊया.
खोटं बोलणाऱ्या व्यक्ती ओळखण्याची पहिली खुण म्हणजे
त्याचे खोटं सिद्ध करण्यासाठी तो मर्यादाही ओलंडू शकतो
खोटं बोलणारी व्यक्ती अति स्पष्टीकरण देतात. खोटी माहिती पटवून देण्यासाठी ते खूप बोलतात. समोरच्याने गोष्ट मान्य केल्यानंतरही बोलत राहतात.
खोटं बोलत असलेल्या व्यक्तीला प्रतीप्रश्न विचारला तर राग येतो. मग ते उडवा-उडवीची उत्तरे देतात.
देहबोली (body language) खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या देहबोलीतून तो खोटं बोलत असल्याचे लगेच कळून येते.