थंडीत रुम गरम ठेवण्यासाठी अनेकदा रुम हिटरचा वापर केला जातो.
पण यासाठी पैसे खर्च न करता देखील रुम ऊबदार ठेवण्याच्या टिप्स जाणून घेऊया.
घरातील खिडक्यांच्या कोपऱ्यांना प्लास्टिक रॅप चिकटवू शकता.
थंडीत झोपताना कमरेखाली हॉट वॉटर बॅग ठेवा. यामुळे अंथरुण गरम राहील.
थंडीत लादीवर गरम चादर अंथरा. त्यामुळे पायदेखील गरम राहतील.
दिवसा सुर्यप्रकाश आल्यावर खिडक्या उघडा आणि उन गेल्यावर खिडक्या बंद करा.
डार्क रंगाचे मोठे पडदे बाहेरील थंड हवा आत येण्यापासून रोखू शकतात.
थंडीवेळी हातात मोजे आणि पायात सॉक्स परिधान करा.
(Disclaimer - या बातमीच्या वैज्ञानिक तथ्यांशी 'झी २४ तास' सहमत नाही)