रूग्णालय आणि विमा

तुम्ही कुठल्या विमा कंपनीकडून ही पॉलिसी घेत आहे त्याचे रूग्णालायाशी कसा संबंध आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कशी सेवा मिळणार आहे याची योग्य ती माहिती करून घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

Apr 16,2023

कॉस्ट

प्रत्येक वीमा पॉलिसी किती महाग आणि स्वस्त आहे याचीही माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. कुठल्या आजारासाठी कव्हरेज मिळते याची इंतभूत माहिती आपल्याला असणं आवश्यक असते.

कव्हरेज

तुम्हाला यासाठी एक विशिष्ट कव्हरेज मिळते. तुम्हाला या कव्हरेजमध्ये आपला सर्व खर्च भरायचा असतो. त्यामुळे आपल्या कोणता आजार आहे.

वीमा कंपनी प्लॅन्स

यासाठी आपणं हेल्थ इन्शुन्स घेतो आणि एका व्यक्तीकडून महिन्याला किंवा वर्षाला वीमा कंपनी तुमच्याकडून प्रिमियम घेते.

भार पडू नये म्हणून...

ज्याचा भार तुमच्यावर पडत नाही. कारण शेवटी आपला मेडिकलचा खर्च काही नाही म्हटलं तरी अवाच्या सवा असतो.

कोणते खर्च असतात?

त्यामध्ये डॉक्टरची फी, हॉस्पिटलचा खर्च, सर्जरीचा खर्च, ऑपरेशनचा खर्च आणि औषधं यांचा समावेश राहतो.

मेडिकल खर्च

आपल्या सर्वांसाठी हेल्थ इन्शुरन्स हे म्हत्त्वाचे असते. त्यातून आपल्याला आपला सर्वच मेडिकल खर्च हा भरता येतो.

VIEW ALL

Read Next Story