पण गूगल कडून तुम्हाला आधी रिकव्हरी ई-मेल येईल जर तुम्हाला अकाउंट ला वाचवायचे असेल तर त्या मेल ला रिप्लाय करायला विसरू नका.
म्हणूनच गुगल त्याची टप्प्याटप्प्याने हि संपूर्ण प्रक्रिया राबवेल. सर्व प्रथम ती खाती डिलीट केली जातील जी एकदाच वापरली गेली होती.
गुगलने 2021 मध्येच प्रत्येक Gmail खात्यासाठी २ स्टेप Verification अनिवार्य केले होते. गूगल च्या म्हणण्यानुसार Inactive Gmail अकाउंट्स ची संख्या ऐकून अकाउंट्स च्या १०% टक्के आहे. म्हणून हॅकर्स सहजपने पणे तुमचा गोपनीय माहिती चोरू शकतात.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या Google अकाउंट वर गेल्या दोन वर्षांत एकदाही लॉग इन केले नसेल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत तुमचे गूगल अकाऊंट कायमचे बंद होईल.
गुगलच्या वरिष्ठ आणि विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, गूगल कंपनी अशी खाती कायमची बंद करणार आहे जी गेल्या दोन वर्षांपासून निष्क्रिय आहेत.
ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत गूगल 'ह्या' अकान्ट्स च्या सगळ्या सर्विसेस बंद करणार आहे.