क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी! 1 जुलैपासून बिल ठरणार अडचणीचे

Jun 23,2024

भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयकडून क्रेडिट कार्डसंबंधी एक नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे.

नवीन नियमानुसार क्रेडिट कार्डचे बिल हे आरबीआयच्या बीबीपीएस या प्रणालीद्वारे भरावे लागणाराय.

त्यामुळे फोन पे, क्रेड, बिलडेस्क, इन्फिबिन यांसारख्या अॅपद्वारे तुम्ही आता क्रेडिट कार्डचं बिल भरु शकणार नाहीत.

एचडीएफसी बँकेचे दोन कोटी, आयसीआयसीआय बँकेचे 1.7 कोटी आणि ॲक्सिस बँकेचे एकूण 1.4 कोटी क्रेडिट कार्ड धारक आहेत.

तर बीबीपीएस प्रणाली चालू करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी बँकांनी केलीय.

एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक जोपर्यंत नवीन प्रणाली सुरु करत नाही. त्यापर्यंत ग्राहकांना फोन पे, क्रेडसारख्या अॅपवरुन बिल भरता येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story