ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसायचंय? 'या' टिप्स करा फॉलो

Pravin Dabholkar
Dec 22,2023


सर्व ऑफिसमध्ये आता ख्रिसमस पार्ट्यांना सुरुवात झाली आहे.


पार्टीत सर्वांपेक्षा वेगळं, स्टायलिश दिसायंच असेल तर काही टिप्स फॉलो करा.


ख्रिसमस पार्टीत लाल रंगाचा ड्रेस नक्की परिधान करा.


पायातील चप्पल आरामदायी असेल, याची काळजी घ्या.


ड्रेसला मॅचिंग होणारी एक्सेसरीज परिधान करा.


पार्टीसाठी तुम्ही स्ट्रेट किंवा कर्ल हेअर स्टाइल निवडू शकता.


ख्रिसमस पार्टी रात्रीच्या वेळी असेल तर तुम्ही स्मोकी आइज ट्राय करु शकता.


ख्रिसमस पार्टीला तयार होताना ब्राइट फुशिया लाल, मेरुन, वाइन रंगाची लिपस्टिक निवडा.

VIEW ALL

Read Next Story