कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळावा असं प्रत्येक व्यवसायिकाला वाटतं.
दरमहा 90 हजार रुपयांची हमखास कमाई करण्यासाठी काय करायला हवं, तुम्हाला माहिती आहे का?
बॅगेची विक्री, खरेदी आणि भाडे यातून तुम्हाला इतकी कमाई होऊ शकते, असं कोणी सांगितलं तर?
प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ट्रॅव्हल बॅगची गरज लागतेच.
या व्यवसायात तुम्हाला खूप फायदा होईल. एक बॅग विकून तुम्ही 40 टक्केपर्यंत कमाई करु शकता.
तुम्ही बिझनेस आयडिया लावून कमी किंमतीत विकत घ्या आणि फायद्यात विक्री करु शकता.
जे तुम्ही विकत घेऊ शकत नाही ते भाड्याने घ्या. ज्याने तुमचे सलग इनकम सुरु राहीलं.
यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि ट्रॅव्हल एजन्सीसमोर दुकान उघडा.
मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय तुमचा ग्राहक वर्ग असेल
घरचे काम संभाळून महिला हे काम सहज करु शकतात.
लोकल ग्राहकांसोबत तुम्हाला ऑनलाइन ग्राहकदेखील मिळतील.
तुम्ही 3 लाखांपर्यंत गुंतवणूक केलात तर दरमहा तुम्ही 90 हजारपर्यंत कमाई करु शकता.
कमाईचा आकडा कमी किंवा जास्त होऊ शकतो.