केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी बजेट सादर करतील.
सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल.
यानंतर डिजिटल फॉर्मेटमध्ये बजेट सादर केला जाईल.
यात कागदी दस्तावेजांचा उपयोग केला जाईल.
यावेळी निर्मला सितारमण सलग आठवा अर्थसंकल्प सादर करतील.
दूरदर्शन, संसद टीव्ही आणि सरकारच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बजेट लाईव्ह पाहू शकता.
मोबाइलवर अॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्ही बजेट डाऊनलोड करु शकता.
2025 च्या अर्थसंकल्पाची तयारी ऑक्टोबर 2024 मध्ये सुरु झाली होती.
सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांना यामध्ये दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
बजेटमध्ये सर्वसामान्य, शेतकरी आणि प्रोफेशनल्सना नव्या योजना मिळू शकतात.