बॉलिवूडची सर्वात मोठी किस. 3 दिवस चालली


बॉलीवूड सीनमध्ये किसिंग सीन आता साधारण गोष्ट झाली आहे. पण 1996 मध्ये ही गोष्ट मोठी मानली जायची.


कपूर खानदानातील बंडखोर अभिनेत्री करिश्मा कपूरने हा सीन केला होता.


राजा हिंदुस्थानी सिनेमा 1996 मध्ये रिलीज झालेला. ज्यात करिश्मा कपूर आणि आमीर खान लीड रोलमध्ये दिसले.


आमीरसोबतचा किसिंग सीन 3 दिवस चालला असे करिश्माने एका मुलाखतीत सांगितले.


फेब्रुवारीच्या कडकडत्या थंडीत ऊंटीमध्ये हे शूटींग झाले. किसिंग सीनचे 47 टेक झाल्याचे तिने सांगितले.


कधी शूटींग संपेल? असे आम्हाला वाटायचे. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शूटींग चालायचे.


आमीर खानसोबत किसिंग सीन देण्यात आपण कम्फर्टेबल नव्हतो, असे करिश्माने सांगितले.


पूजा भट्ट हा सिनेमा करणार होती. पण त्याआधी आमिरसोबत तिचे ब्रेकअप झाले होते.


आमीर खानने पूजा भट्टऐवजी दुसऱ्या कोणाला तरी साइन करण्यास सांगितले होते.


सिनेमातील दारुचा सीन खरा वाटावा म्हणून आमीर खान खरोखर दारु प्यायला होता.

VIEW ALL

Read Next Story