आपण अशा बिझनेसबद्दल जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळू शकेल.
आजकाल लोकांना घरी बनवलेलं जेवण आवडतं. तुम्ही लोणचं, पापडसारखे पदार्थ घरी बनवून विकू शकता.
लोकांना आपल्या बिझनेसचे प्रमोशन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची गरज असते. यात चांगली कमाई करु शकता.
2035 पर्यंत देशात सौर उर्जेची मागणी वाढणार आहे. यासंदर्भातील सेवा देत असाल तर फायद्यात राहाल.
घरुन योगा सेंटर सुरु करु शकता. यातून सुरुवातीला तुम्हाला 30 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
एक फोन, इंटरनेट आणि क्रिएटीव्ह आयडिया घेऊन सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर बना. यातही चांगली कमाई करु शकता.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारलात तर भविष्यात तुम्हाला खूप फायदा मिळेल.
ब्युटी पार्लर सुरु करु शकता, ब्युटी प्रोडक्ट ऑनलाइन विकू शकता.