थंडीत गार पाण्याची आंघोळ करणे अनेकांना मोठा टास्क वाटू शकतो.
थंड पाणी डोक्यावर पडल्यास रक्त प्रवाह चांगला होतो आणि केसांची चमक वाढते.
थंड पाण्याने आंघोळ केल्यास मेटाबॉलिज्म वेगाने वाढते. शरीरात व्हाईट ब्लड सेल्स वेगाने वाढतात.
आपली स्किन निरोगी आणि तजेलदार राहते. यामुळे खाजेची समस्या दूर होते.
यामुळे ल्युरोसाइड्स सक्रिय झाल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो. इन्फेक्शन, कोल्ड, फ्लूचा धोका कमी होतो.
मासंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते.
थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो.
एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो.
ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.