आयकर विभागातर्फे देशातील करोडो करदात्यांना आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी आयटीआर दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अंतिम तारीख 31 जुलै आहे.
5000 रुपये दंड, ITR दाखल करण्यास विलंब झाल्यास व्याज लागू शकते तसेच आयकर कायदा 1961 नुसार कारवाई होवू शकते.
60 वर्षांपेक्षा कमी वय आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये असेल तर कोणताही कर भरावा लागणार नाही. या मर्यादा ओलांडणाऱ्या व्यक्तीला आयटीआर दाखल करावा लागतो.
आयकर रिटर्न हा करदात्यांनी भारतीय प्राप्तिकर विभागाला त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेचा अहवाल देण्यासाठी वापरला जाणारा कर रिटर्न फॉर्म आहे.
income slab चेक करुन नोकरी करणारे TDS आणि व्यवसाय करणाऱ्यांनी उत्पानुसार ITR Filing करावे.
ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन आयकर परताव्याची स्थिती ऑनलाइन तपासा.
ITR Filing करताना खोटी माहिती देऊ नका.