डेटा सुरक्षिततेसाठी धोकादायक

5G नेटवर्कमुळे अनेक उपकरणे एकाच वेळी इंटरनेटशी जोडली जातील. हे डेटा सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते.

Mar 20,2023

सायबर गुन्हे वाढू शकतात

5G नेटवर्कमुळे ऑनलाइन आणि सायबर गुन्ह्यांची प्रकरण वाढू शकतात.

डेटा चोरीला जाऊ शकतो

5G नेटवर्कमुळे हॅकर्स युजर्सचा डेटा सहज चोरू शकतात असा बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीने दिला आहे

प्रायव्हसाठी धोकादायक

5G नेटवर्क ग्राहकांच्या प्रायव्हसाठी धोकादायक ठरू शकते.

हाय स्पीड इंटरनेट

5G नेटवर्क वापरकर्त्यांना 20 GB प्रति सेकंद स्पीडचा अनुभव घेता येणार आहे.

VIEW ALL

Read Next Story