शरीरातील कोणता अवयव कापला तरी पुन्हा येतो?

Pravin Dabholkar
Nov 07,2024


मानवाच्या शरीराचे असे काही अवयव आहेत, जे कापले तरी परत येतात.


बोटांची नख आणि डोक्यावरचे केस कापले तरी पुन्हा उगवतात.


नख, आणि केस हे पुन्हा येतात.


त्वचेच्या वरचा हिस्सा तरी पुन्हा येतो.


लीवरच्या आत असे काही भाग आहेत, जे कापले गेले तरी पुन्हा येतात.


मुलांमधील बोटांच्या वरच्या भागाचादेखील यात समावेश आहे.


हाडेदेखील पुन्हा येतात पण ही प्रक्रिया खूप हळू होते.


शरीरातील इतर भागांमध्ये पुन्हा येण्याची क्षमता फार कमी असते.


भविष्यात विज्ञानाच्या प्रगतीने शरीरातील अवयव पुन्हा येण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story