नियमीत वॉक केल्याने तन आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहते.
मेंदूचे कार्य सुधारते.
तणावापासून मुक्ती मिळते. यामुळे मानसिक स्वास्थ सुधारते.
शरीरातील ऊर्जा वाढते आणि मूड चांगला राहतो.
वजन कमी करायचे असल्यास चालणे हा उत्तम व्यायाम आहे.
नियमीत वॉक केल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
शरीरातील हाडांची शक्ती वाढते. त्यामुळे हाडं लवकर ठिसूळ होत नाहीत.