आजकाल लोक गळणाऱ्या केसांमुळे खूप त्रासलेले असतात. प्रत्येकाला मजबूत, लांब आणि दाट केस हवे असतात.
मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर असतात.
मेथीच्या दाण्यांची पेस्ट केसांना लावल्याने केस गळणे पूर्णपणे थांबते आणि त्यांना पुरेसे पोषण देखील मिळते.
मेथीचे दाणे बारीक करून केसांना लावल्यास कोंड्याची समस्याही बऱ्याच प्रमाणात दूर होईल.
मेथीच्या दाण्याची पेस्ट 30 मिनिट केसांना लावल्याने केस मजबूत होतात.
मेथीच्या दाण्यांमध्ये तासभर खोबरेल तेल टाकून केसांवर लावल्याने केस मऊ मुलायम रेशमी होतात.
मेथी दाणे आणि दही यांची पेस्ट हेअर पॅक म्हणून वापरल्याने केस मजबूत आणि केस गळणे टाळतात.
आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरल्याने टाळूचे पोषण आणि केसांची वाढ होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)