कच्चा लसूण 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये.

Jun 22,2024


दररोज जेवणात लसणाचा वापर केल्याने जेवणाची चव सुधारते.


त्यासोबत लसूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.


लसूण खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात कारण त्यात अॅंटी व्हायरस, अॅंटी बायोटिक, अॅंटी फंगल, पोटॅशियम हे गुणधर्म आढळतात.


लसूण जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला हानी होण्याची शक्यता असते.


तुम्हाला जर बध्दकोष्ठतासारखी समस्या असेल तर लसूण खाणं टाळा.


जर तुमच्या तोंडाला वास येत असेल तर लसूणपासून दूर राहा.


जास्त लसूण खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते.


अनेक लोकांना लसूण खाल्ल्याने ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. कोणत्याही आहारविषयक बदलापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या

VIEW ALL

Read Next Story