काही फळांच्या सेवनाने बुद्धी तल्लथ होते. मेंदू कॉम्प्युटरपेक्षा सुपरफास्ट काम करतो.
काही विशिष्ट प्रकारची फळे खाल्ल्याने मेंदूची स्मरणशक्ती वाढू शकते.
फळे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. फळांमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
सफरचंद हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुपरफूज मानले जाते.
विस्मृतीशी संबंधित आजारांना रोखण्यासाठीही स्ट्रॉबेरी लाभदायक ठरते.
कच्च्या पपईची भाजी करून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
संत्री, किवी, पेरू यांसारख्या फळांच्या सेवनाने स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते.