गव्हापासूनच तयार होतो रवा आणि मैदा, तरीही त्याचे फायदे वेगवेगळे?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 10,2024

गहू हा प्रत्येक घरात वापरला जाणारा अन्नपदार्थ आहे. ज्यापासून रवा आणि मैदा असे दोन्ही पदार्थ तयार होतात.

रवा आणि मैद्यापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. मात्र शरीरासाठी योग्य घटक कोणता?

कसा तयार होतो रवा आणि मैदा? त्याचे आरोग्यदायी फायदे देखील

रवा तयार करण्यासाठी दुरुम गव्हाचा वापर करतात.

वरची साल काढली जाते आणि तो गहू मशिनमध्ये दाणेदार रुपात बारीक करण्यासाठी घातला जातो.

मैदा तयार करण्यासाठी गव्हावरची साल आणि आतील भाग दोन्ही काढले जातात.

यानंतर त्या गव्हाला रिफायनिंग प्रोसेस करता पाठवले जाते.

यामुळेच मैद्यामधील सर्व पोषकतत्त्व निघून जातात.

त्यामुळे आरोग्यासाठी रवा हा मैद्यापेक्षा जास्त फायदेशीर असतो.

मैद्यामधील पौष्टिक पदार्थ निघून गेल्यामुळे तो पोटात गेल्यावर आतड्यांना चिकटतो.

VIEW ALL

Read Next Story