मर्दानी ताकद वाढवण्यासाठी कांदा खरंच उपयोगी?

Pravin Dabholkar
Jun 23,2024


कांदा जेवणाची चव वाढवतो. याचे सेवन शरीरासाठीदेखील चांगले असते.


कांद्याचा गुण थंड असल्याने उन्हाळ्यात कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. यातील क्वेरसेटिन आणि सल्फर शरीर थंड ठेवतात.


कांद्यामुळे पचनक्रिया सुधारते. कांद्यात फायबर आणि प्रीबायोटिक्स खूप असते. हे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देतात.


कांद्यामध्ये सोडीयम, पोटेशियम, विटामीन ए, सी आणि ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि फॉस्फरस असतो.


कांद्यातील क्रोमियन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. मधुमेह असेल तर जेवणात कांद्याचा उपयोग करायला हवा.


कांद्यांना यौन ताकद वाढवणारा पदार्थ म्हटले जाते. पुरुषांतील टेस्टोस्टेरोन वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते.


टेस्टोस्टेरोन प्रजनन हार्मोन आहे जो पुरुषांमध्ये यौन इच्छा शक्ती आणि उर्जेचा स्तर वाढवण्यास मदत करतो.

VIEW ALL

Read Next Story