सर्दी खोकल्यावर रामबाण

काळ्या लसणाच्या सेवनामुळे, सर्दी खोकला शिंकांचा त्रास होत असेल तर तो कमी होण्यास मदत होते.

Feb 23,2023

काळा लसूण अत्यंत गुणकारी

काळ्या लसणाच्या नियमित सेवनाने पाचन क्रिया सुधारते, ऍलर्जी संबंधी काही तक्रार असेल तर ती दूर होते.

काळा लसूण करतो कॅन्सरवर मात

पांढरा लसूण आंबवून काळा लसूण तयार केला जातो, त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक अधिक प्रमाणात आढळतात. शिवाय, पॉलिफेनॉल, अल्कलाइन आणि फ्लेव्होनॉइड हे घटक देखील आढळतात हे सर्व घटक कँसरसोबत लढण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

काळा लसूण खाल्ल्याने रक्ताभिसरण तर सुधारतेच शिवाय, तुमची इम्युनिटी वाढण्यासदेखील खूप मदत करते.काळ्या लसणात जास्त अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे.

हृदयरोगावर काळा लसूण गुणकारी

काळ्या लसणाचं सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्ताभिसरण सुधारतं. तर काळ्या लसणामध्ये अ‍ॅलिसिन जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी ते अधिक फायदेशीर आहे.

VIEW ALL

Read Next Story