एका दिवसात किती प्रमाणात मिठाचं सेवन करावं?


रोजच्या जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा वापर होतो. निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात योग्य प्रमाणात मीठ घेणं गरजेचं आहे.


मात्र एका दिवसात किती मीठ खावे हे तुम्हाला माहीत आहे का?


अहवालानुसार, एका दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ सेवन केले पाहिजे.


परंतु बरेच लोक यापेक्षा जास्त मीठ खातात. याचे जास्त सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात.


मीठाच्या अतिसेवनामुळे हृदय, किडनी आणि मधुमेह सारखे आजार लवकर होतात.


तसंच यामुळे रक्तदाबही वाढू शकतो.

VIEW ALL

Read Next Story