एका दिवसात किती भाजी खावी? डाएट करताना कायम लक्षात ठेवा

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 27,2023

डाएट करताना एका दिवसात किती प्रमाणात खायला हवी भाजी?

डाएट करताना आहारात भाजीचा आवर्जून समावेश करावा

भाजी खाऊन आरोग्य फिट आणि तंदुरुस्त राहण्यास होते मदत

भाज्यांमध्ये पोषकतत्वांचे भांडार असून फॅट कमी होण्यास होते मदत

आता प्रश्न पडचो की, दिवसभरात किती प्रमाणात भाजी खावी

USDA नुसार महिला 2.5 किंवा 3 कपपर्यंत भाज्या खाऊ शकतात.

60 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना 2 ते 3 कप भाज्या खाव्यात

वयस्कर पुरुषांनी प्रति दिवशी 3-4 कप भाज्या खाव्यात

मुलांना वयोमानानुसार 1-2 कप भाज्या खायला द्याव्यात

भाज्या भरपूर प्रमाणात खाऊनही शरीराला होतो फायदा

VIEW ALL

Read Next Story