अ‍ॅसिडिटी ते डिहायड्रेशन; रामबाण उपाय आहे 'हे' घरगुती पेय

अॅसिडिटी किंवा डिहायड्रेशन झाल्यास अनेकजण औषधे घेतात किंवा सोडा वगैरे पितात. मात्र, हे घरगुती पेय पियून तुम्ही या आजारांवर मात करु शकता.

Mansi kshirsagar
Sep 08,2023


ताक हे भारतातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. अनेक आजारांवर रामबाण उपाय असलेले ताक अनेकांचे आवडते आहे.


दूध आणि लोणी यांचे मिश्रण म्हणजे ताक. ताकाच्या सेवनाने अनेक आजारांवर मात करता येते.


ताक प्यायल्याने गॅसची समस्या नष्ट होते. तसंच, शरीरही हायड्रेट राहते.


शरीराला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळते. ताकात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन आढळतात.


ताकात फॅटदेखील कमी असतात. मसालेदार जेवण केल्यानंतर हे पेय खूपच फायदेशीर ठरते


ताक बॉडी डिटॉक्ससाठी फायदेशीर ठरते, तसंच, शरीरातील गरमी कमी करते.

VIEW ALL

Read Next Story