चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी दह्याचा फेसपॅक वापरताय? होऊ शकते त्वचेचे नुकसान

दही आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. त्वचेचे सौंदर्य मिळवण्यासाठीदेखील दह्याचा वापर केला जातो.


अनेक प्रकारच्या फेसपॅकमध्ये दह्याचा वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहितीये का चेहऱ्यासाठी दही वापरण्याचे काही तोटेदेखील आहेत.


दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. त्यामुळं त्वचेसाठी ते फायदेशीर मानले जाते. मात्र, कधीकधी दह्यामुळं चेहऱ्याचे नुकसानही होऊ शकते.


तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर दही लावू नये


चेहऱ्यावर जास्त दही लावल्याने मुरुमांची समस्या वाढू शकते


दह्याची अॅलर्जी असल्यास त्वचेला खाज येऊ शकते, चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते


त्वचा संवेदनशील असल्यास दही लावल्याने चेहरा लाल होऊ शकते

VIEW ALL

Read Next Story