(इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)
सूर्यग्रहणच्या दिवशी कोणतेही मोठे व्यव्हार करणं टाळावं.
सूर्यग्रहण संपल्यावर घरामध्ये गंगाजळ शिंपडा, असं केल्याने घरात तणावाचं वातावरण राहत नाही.
सूर्यग्रहण असल्याने या वेळेत खाणं टाळावं, तसेच शिजवलेलं खाणं टाळणं गरजेचं आहे.
सूर्यग्रहणाच्या दिवशी स्वच्छ अंघोळ करावी आणि सुती कपडे परिधान करावेत.
सूर्यग्रहण असल्याने थेट डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका, तुमच्या दृष्टीवर याचा परिणाम होऊ शकतो.
गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहणं टाळावं, त्याचबरोबर घराबाहेर पडू नये.
सूर्यग्रहणाच्या दिवशी वयस्कर आणि आजारी लोकांनी झोपू नये, त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो.
सूर्यग्रहणाच्या वेळेत घराबाहेर निघताय? 'या' चुका चुकूनही करू नका