कॅन्सर या शब्दालाच सर्वजण घाबरतात. कॅन्सर झाला की शरीरात अनेक लक्षणे दिसतात.
अशा स्थितीत नखं पाहून तुम्हाला कॅन्सरच्या निदानांचा अंदाज लावू शकता.
नखांद्वारे तुम्ही कॅन्सरची कोणती लक्षणं दिसतात ते पाहूया.
जर तुमच्या नखांचा रंग थोडा काळा होत असेल किंवा नखांवर काळ्या रेषा दिसू लागल्या तर तुम्हाला मेलेनोमा कॅन्सर असण्याची शक्यता आहे.
जर तुमची बोटांपासून नखं काहीशी वेगळी दिसत असतील तर हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते
नखांमध्ये गाठींसारखं काही आढळून आल्यास ते त्वचेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.