या 6 गोष्टी नक्कीच टाळा

मांसाहार केल्यानंतर नमूद केलेल्या 6 गोष्टींचं सेवन टाळलं तर शरीरावर विपरित परिणाम होत नाही.

May 28,2023

मांसाहार केल्यानंतर हलका आहार

मांसाहार केल्यानंतर पचनक्रीय पूर्ण होण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागतो. त्यामुळे दुपारी मांसाहार केल्यास रात्री हलका आहार घेण्यास प्राधान्य द्यावं.

पोटात जळजळ होते

मांसाहारानंतर लगेच चहा किंवा कॉफीचं सेवन केल्याने पोटात जळजळ, पोटदुखीसारख्या सामस्या निर्माण होतात.

चहा आणि कॉफी टाळा

मांसाहार केल्यानंतर लगेच कॉफी किंवा चहा पिणं टाळावं.

पचनसंस्थेवर परिणाम

मांसाहार केल्यानंतर त्यावर फळांचा रस प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो.

फळांचा रस नको

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर कोणत्याही फळाचा रस पिऊ नये. नॉन व्हेज खाल्ल्यानंतर किमान 2 ते 3 तास कोणताही फळांचा ज्यूस पिऊ नये.

पचनसंस्थेवर परिणाम

मांसाहार केल्यानंतर दही खाल्ल्यास त्याचा पचनसंस्थेवर वितरित परिणाम होतो.

दही सुद्धा नको

दूधाप्रमाणेच दही सुद्धा एक डेअरी प्रोडक्ट असल्याने मांसाहार केल्यानंतर दह्याचं सेवन टाळावं.

पोटदुखी

नॉन व्हेज खाल्ल्यानंतर फळं खाल्ल्यास पोटदुखी आणि इतर समस्या होऊ शकतात.

फळं टाळा

मासे किंवा चिकन खाल्ल्यानंतर लगेच कोणत्याही फळांचं सेवन करु नये.

मध आणि मांसाहार एकत्र पोटात गेल्यास

मटण आणि मध एकामागोमाग एक खाल्ल्याने शरीरामध्ये घातक रसायने निर्माण होतात. याचा प्रकृतीला त्रास होऊ शकतो.

मधाचे सेवन नको

मटण खाल्ल्यानंतर चुकूनही मध खाऊ नये.

ब्लॉकेजची समस्या

तसेच दूध आणि मांस एकत्र खाल्ल्यास ब्लॉकेजची समस्याही निर्माण होऊ शकते.

प्रकृती बिघडू शकते

दूध आणि मांसाहारी पदार्थ एकाच वेळी खाल्ल्याने शरीरामध्ये प्रकृती बिघडण्यास कारणीभूत ठरणारे घातक घटक निर्माण होऊ शकतात.

दूध टाळा

मांसाहार केल्यानंतर दूधाचे सेवन करु नये.

मटण, मच्छी किंवा चिकन खाल्ल्यानंतर 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

मांसाहार केल्यानंतर काही गोष्टी आवर्जून खाणं टाळलं पाहिजे. त्याचबद्दल...

VIEW ALL

Read Next Story