केळी हे आरोग्यवर्धक फळ आहे. मात्र, केळीसह आणखी पदार्थ खाल्ल्यास याचे शरीराला जबरदस्त फायदा होईल.

Jan 12,2024


केळीसोबत दालिनी पावडरचे सेवन केल्यास याचा शरीरावर त्वरित परिणाम दिसून येईल.


आयुर्वेदात देखील केळीसोबत दालिनी पावडरचे सेवन करण्याचे महत्व सांगितले आहे.


दालचिनी एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचे केळी सह सेवन केल्यास दुप्पट फायदा होतो.


केळी आणि दालचिनी एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.


केळी आणि दालचिनी रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.


केळीच्या तुकड्यांवर दालचिनी पावडर टाकून याचे नियमित सेवन केल्यास प्रतिकारशक्ती वाढते.

VIEW ALL

Read Next Story