Positive Thinking ने Anxiety वर मात करता येते का? तज्ज्ञ काय सांगतात?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Aug 03,2024

Positive Thinking ने Anxiety वर कधीच मात करता येत नाही, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Anxiety वर मात करण्यासाठी कायम सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला जातो.

पण सकारात्मकतेचा अर्थ Self Deceptive असा अजिबातच होत नाही

त्यामुळे Anxiety चा त्रास होत असताना स्वतःची फसवणूक करणे चुकीचे आहे.

सगळं काही उत्तम होणार आहे, हा विचार चांगलाच आहे.

पण सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही शक्यतांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

वास्तवाला धरून राहणे अतिशय महत्त्वाचे असते.

Prepare for the Worst, Hope for the Best And Live in Present हे तीन मुलमंत्र स्वीकारणे गरजेचे आहे.

हे स्वीकारल्यावर Anxiety Trigger होण्याची शक्यता कमी होते?

ही सर्व माहिती डॉ. शिरिषा साठे यांनी दिली आहे.

VIEW ALL

Read Next Story