हिवाळ्यात प्या पालक ज्यूस, आरोग्याला मिळतील अगणित फायदे

Mansi kshirsagar
Jan 21,2024


थंडीच्या दिवसांत वातावरण बदलाचा शरीरावर लवकर परिणाम होतो. त्यामुळं अजारपणही वाढतात


त्यामुळं या दिवसांत स्वतःला तंदुरस्त ठेवण्यासाठी रोज पालक ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो


पालकमध्ये केरोटेन, अॅमिनो अॅसिड, आयर्न, आयोडिन असे गुणधर्म आढळतात


त्वचेसंबंधीत समस्या कमी करण्यासाठी तुम्ही याचा वापर करु शकता


जर तुम्हाला पोटासंबंधी काही आजार असतील तर तुमच्यासाठी हा ज्युस गुणकारी आहे


शरीरात रक्ताची कमतरता असेल आणि ती दूर करण्यासाठी रोज हा ज्यूस प्या


त्वचेबरोबर केसांसंबंधित काही समस्या असतील या ज्यूसचे सेवन केले पाहिजे


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story